लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
उटाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गोविंद गावडेंचे टार्गेट सीएम नव्हतेच - Marathi News | uta leaders met the cm pramod sawant and told govind gawde was not target the cm | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उटाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गोविंद गावडेंचे टार्गेट सीएम नव्हतेच

'लोकमत'ला रात्री खास माहिती प्राप्त झाली, त्यानुसार 'उटा'चे काही महत्त्वाचे नेते एकत्रपणे मुख्यमंत्री सावंत यांना भेटले. ...

परिचारिकेवर बलात्कार, मिरजेतील डॉक्टरला अटक - Marathi News | Doctor arrested for raping nurse in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परिचारिकेवर बलात्कार, मिरजेतील डॉक्टरला अटक

मिरज (जि. सांगली ) : दवाखान्यात काम करणाऱ्या परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी यास गोव्यात ... ...

जातीनिहाय गणना काळाची गरज: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; दिल्ली भेटीत विकसित गोव्याच्या योजना मांडल्या - Marathi News | caste wise census is the need of the hour said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जातीनिहाय गणना काळाची गरज: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; दिल्ली भेटीत विकसित गोव्याच्या योजना मांडल्या

मुख्यमंत्री डॉ. सावंत रविवारी दुपारी दिल्ली येथील एनडीए बैठक आटोपून थेट मये महोत्सवासाठी उपस्थित राहिले होते. ...

मंत्रीच भ्रष्टाचारावर बोलू लागले: विजय सरदेसाई - Marathi News | ministers started talking about corruption said vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रीच भ्रष्टाचारावर बोलू लागले: विजय सरदेसाई

आमदार सरदेसाई यांनी एका 'ट्विट'द्वारे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

योगा करा, फोटो पाठवा: मुख्यमंत्री सावंत; सरकारी व खासगी आस्थापनांना सहभागाची सक्ती - Marathi News | do yog and send photos cm pramod sawant appeal government and private establishments are required to participate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :योगा करा, फोटो पाठवा: मुख्यमंत्री सावंत; सरकारी व खासगी आस्थापनांना सहभागाची सक्ती

राज्यात कमीत कमी ३० हजार लोकांनी तरी योगासने करावीत असे आवाहनही त्यांनी केले. ...

मंत्री गोविंद गावडे अडचणीत, पद धोक्यात; आदिवासी कल्याण खात्यावरील आरोपामुळे मुख्यमंत्रीही संतापले - Marathi News | minister govind gawde in trouble position in danger cm pramod sawant also angered by allegations against tribal welfare department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री गोविंद गावडे अडचणीत, पद धोक्यात; आदिवासी कल्याण खात्यावरील आरोपामुळे मुख्यमंत्रीही संतापले

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणतात, आता कारवाई करणारच! ...

आता मराठी व्होटबँक तयार करावीच लागेल; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन - Marathi News | now we have to create a marathi vote bank said subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता मराठी व्होटबँक तयार करावीच लागेल; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन

मराठी राजभाषा समितीच्यावतीने फोंडा प्रखंड मेळावा, भाषाप्रेमींची मोठी उपस्थिती ...

आधुनिक विकासाबरोबरच परंपरा जपणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | it is necessary to preserve tradition along with modern development said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आधुनिक विकासाबरोबरच परंपरा जपणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मये महोत्सवाचा थाटात समारोप ...

दिगंबर कामत चक्रव्यूहात - Marathi News | digambar kamat in the political maze | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत चक्रव्यूहात

आता २०२७ ची विधानसभा निवडणूक दिगंबर कामत यांची शेवटची असेल का पाहावे लागेल. त्यांचा मुलगा मडगावमध्ये जिंकू शकत नाही, असे लोक बोलतात. मात्र शेवटी हे राजकारण आहे. लोक परिवर्तनही करतात, काही मतदारसंघांत निवडणुकीवेळी असा अनुभव येतो. ...