लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधानाची सभा घेण्याच्या तयारीत - प्रमोद सावंत  - Marathi News | BJP preparing to hold Prime Minister's meeting in South Goa - Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधानाची सभा घेण्याच्या तयारीत - प्रमोद सावंत 

Lok Sabha Election 2024 : सभा कुडचडे येथे  घेण्याचेही ठरले आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.  ...

बाल हक्क आयोगातर्फे बालसभासाठी 'मार्गदर्शक दस्तऐवज' जारी - Marathi News | Child Rights Commission issues 'Guidance Document' for Bal Sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाल हक्क आयोगातर्फे बालसभासाठी 'मार्गदर्शक दस्तऐवज' जारी

या सभामार्फत मुलांचे आवाज ऐकले जातील आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कृती केली जाईल. ...

पणजीतील स्मार्ट सिटीची ८० टक्के कामे पूर्ण - Marathi News | about 80 percent works of smart city in panaji completed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील स्मार्ट सिटीची ८० टक्के कामे पूर्ण

शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा स्मार्ट सिटीने केला आहे. ...

भयानक: त्या साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून केला खून - Marathi News | five-and-a-half-year-old girl was raped and killed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भयानक: त्या साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून केला खून

वाडे तालावाच्या जवळील परिसरात बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात संशयास्पद मरण पावलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर शुक्रवारी मडगाव जिल्हा इस्पितळात शवचिकीत्सा करण्यात आली. ...

शिवोली रस्ता रुंदीकरणप्रकरणी मायकल लोबोंची वन खात्याकडून जबानी नोंद - Marathi News | verbal note from forest department of michael lobo regarding widening of shivoli road | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवोली रस्ता रुंदीकरणप्रकरणी मायकल लोबोंची वन खात्याकडून जबानी नोंद

मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनांनुसार त्यांनी ही जबानी नोंद केली आहे. ...

धक्कादायक: साडेपाच वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Shocking: Suspicious death of five-and-a-half-year-old girl | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक: साडेपाच वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

मुलीच्या पालकांनी तिला त्वरिच चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले असता तेथे आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ...

पणजीनंतर आता रायबंदरवासिय स्मार्ट सिटीच्या कामाने त्रस्त - Marathi News | after panaji now ribandar is suffering from the work of smart city | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीनंतर आता रायबंदरवासिय स्मार्ट सिटीच्या कामाने त्रस्त

रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत. ...

सांगोल्डातील बेकायदेशीर घरांवर हातोडा, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईला सुरुवात - Marathi News | Illegal Houses in Sangolda goa demolished Action Begins After Court Order | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांगोल्डातील बेकायदेशीर घरांवर हातोडा, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईला सुरुवात

कडक पोलीस बंदोबस्तात सुरु झालेल्या या कारवाई दरम्यान विरोध करणाऱ्या तिघांना प्रतिबंधात्मक उपाय पोलिसांकडून म्हणून ताब्यात घेण्यात आले.  ...

देशाची सभ्यताच स्त्रीवादी राहीली आहे, जेएनयुच्या कूलगुरु शांतिश्री पंडीत यांंचं प्रतिपादन - Marathi News | The civilization of the country has remained feminist asserts JNU s Vice Chancellor Shantisree Pandit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशाची सभ्यताच स्त्रीवादी राहीली आहे, जेएनयुच्या कूलगुरु शांतिश्री पंडीत यांंचं प्रतिपादन

जेंडर राईट्स या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहूणे व वक्ता म्हणून शांतिश्री पंडीत बोलत होत्या. ...