लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव महाजनांच्या विशेष आमसभेत फेटाळला - Marathi News | The proposal for expansion of Sri Dev Bodgeshwar temple was rejected in the special general meeting of the Mahajans | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव महाजनांच्या विशेष आमसभेत फेटाळला

समितीने प्रस्ताव मागे घेण्यास नकार दिल्यानंतर उपस्थित सर्व महाजनांनी प्रस्तावाला एकमताने विरोध करुन तो फेटाळून लावला. ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमितच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून आदरांजली - Marathi News | Tributes paid by dignitaries in the event of Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमितच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून आदरांजली

आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला दरवर्षी मुख्यमंत्री व समाज कल्याण खात्याचे मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतात. मात्र यंदा लोकसभा निवडणुकी निमित आचारसंहिता लागू असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही. ...

यंदाची गोवा लोकसभा निवडणूक अन् काँग्रेससमोरील आव्हानात्मक स्थिती - Marathi News | goa lok sabha election 2024 and the challenging situation in front of the congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यंदाची गोवा लोकसभा निवडणूक अन् काँग्रेससमोरील आव्हानात्मक स्थिती

काही भागात लोकांना बदल व्हावा असे वाटते. काही भागात काँग्रेसला आपसुकच मते मिळतात. मात्र काँग्रेसला तरीही गोव्यात आव्हानात्मक स्थिती आहे. ...

काँग्रेसने देशहिताचा विचारच केला नाही: श्रीपाद नाईक, माशेलमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद - Marathi News | congress did not think of national interest said shripad naik and interaction with party workers in machel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसने देशहिताचा विचारच केला नाही: श्रीपाद नाईक, माशेलमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद

नाईक यांनी शनिवारी माशेल येथील श्रीदेवकी कृष्ण, खांडोळा येथील महागणपती मंदिरात जाऊन कार्यकर्त्यांसह देवतांचे दर्शन घेतले. ...

कुडचडेत मोदींची सभा शक्य; भाजपकडून तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | pm modi rally possible in kudchade goa and cm pramod sawant information that preparation is going on from bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुडचडेत मोदींची सभा शक्य; भाजपकडून तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

साधारण दि. २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत सभा घेण्याचे नियोजन असून, सभेसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. ...

कोव्हिड काळात जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे काय झाले? गोवा फॉरवर्डचा प्रश्न - Marathi News | What Happened to the Financial Aid Announced During Covid ask Goa Forward | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोव्हिड काळात जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे काय झाले? गोवा फॉरवर्डचा प्रश्न

सरकारने या संबंधीत श्वेतपत्रिका जारी करुन चित्र स्पष्ट करावे. जर ही आर्थिक मदती दिली असेल तर ती कुणाला व किती जणांना मिळाली ? जर नसेल तर का दिली नाही ? हे सुध्दा सांगावे अशी मागणी त्यांनी केली. ...

साडेपाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोन मजूरांना अटक - Marathi News | Two laborers arrested for abusing and murdering a five-and-a-half-year-old girl in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साडेपाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोन मजूरांना अटक

बलात्कार आणि खून प्रकरणात पोलीसांनी २२ वर्षीय उपनेश कुमार (मूळ: बिहार) आणि २४ वर्षीय मुरारी कुमार (मूळ: बिहार) यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. ...

वाढदिनीच युवतीवर काळाचा घाला  - Marathi News | Wear black on the girl on her birthday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाढदिनीच युवतीवर काळाचा घाला 

वाढदिवसादिवशीच युवतीवर काळाचा घाला.  ...

सांगोल्डातील 'ती' सर्व घरे पाडली, पोलीस बंदोबस्त कारवाई - Marathi News | demolished houses in Sangolda, police action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांगोल्डातील 'ती' सर्व घरे पाडली, पोलीस बंदोबस्त कारवाई

कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राहिलेल्या सर्व ७ घरांवर जेसीबी फिरवून ती सर्व मोडून टाकण्यात आली.  ...