लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनोहर पर्रीकरांनंतर प्रमोद सावंतच माझे नेते: सुभाष फळदेसाई - Marathi News | after manohar parrikar pramod sawant is my leader said subhash phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांनंतर प्रमोद सावंतच माझे नेते: सुभाष फळदेसाई

एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सासष्टीत भाजपची मते यावेळी वाढतील असा दावा केला. ...

गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिगने घेतला पेट, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अर्नथ टळला! - Marathi News | The brake binding of a running train caught fire in Goa, due to the alertness of the police, Arnath avoided it! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिगने घेतला पेट, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अर्नथ टळला!

एर्नाकुलमहून अजमेरला प्रवासाला निघालेल्या रेल्वे गाडीत घडला प्रकार ...

'त्या' आठ फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकांवर निर्णय घ्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचे सभापतींना स्मरणपत्र  - Marathi News | Goa: Decide on disqualification petitions against 'those' eight dissident MLAs, Congress state president Amit Patkar's reminder to Speaker | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'त्या' ८ फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकांवर निर्णय घ्या, अमित पाटकरांचे सभापतींना स्मरणप

Goa News: 'त्या' आठ फुटीर आमदारांविरुद्धच्याप्रलंबित अपात्रता याचिकांवर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापतींना स्मरणपत्र पाठवले आहे. ...

समुदायाच्या पाठिंब्याने डेंग्यूच्या ९० टक्के तक्रारी होऊ शकतात कमी : डॉ. कल्पना महात्मे  - Marathi News | Community support can reduce 90 percent of dengue cases: Dr. Kalpana Mahatma | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुदायाच्या पाठिंब्याने डेंग्यूच्या ९० टक्के तक्रारी होऊ शकतात कमी : डॉ. कल्पना महात्मे 

डॉ. महात्मे म्हणाल्या, दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे  आम्ही  या वर्षी मान्सून येण्याआधीच डेंग्यूच्या संकटाचा सामना करण्यासाठी काम सुरु केले आहे. ...

दोनापावला येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण - Marathi News | Abduction of a minor girl from Donapavla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोनापावला येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण

अपहरणाची ही घटना रविवारी १२ रोजी रात्री घडली आहे. सदर पॉश रहिवासी कॉलनीच्या सुरक्षेसाठी तेथे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. ...

कदंबा महामंडळाच्या ताफ्यात लवकरच येणार नवीन ६४ बसेस - Marathi News | 64 new buses will soon be in the fleet of Kadamba Corporation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंबा महामंडळाच्या ताफ्यात लवकरच येणार नवीन ६४ बसेस

कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक नारायण नाईक म्हणाले, कदंबा महामंडळाच्या अनेक जुन्या बसेस झाल्या आहेत. ...

राज्यात पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस कायम; राज्य हवामान खात्याचा अंदाच - Marathi News | In Goa, Pre-monsoon rain to continue in state for next three days; State Meteorological Department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस कायम; राज्य हवामान खात्याचा अंदाच

राज्यात मागील तीन दिवसापासून विविध भागात गडगडाटासह  पाऊस पडत आहे ...

राज्यातील सर्जनशील समुदायास एकत्र आणण्याच्या उद्देशाने फर्स्ट फ्रायडेजची पाचवी बैठक संपन्न - Marathi News | The fifth meeting of First Fridays, aimed at bringing together the creative community in the state, has concluded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील सर्जनशील समुदायास एकत्र आणण्याच्या उद्देशाने फर्स्ट फ्रायडेजची पाचवी बैठक संपन्न

कार्यक्रमादरम्यान, क्रिएटीव्ह कम्युनिटी ऑफ़ गोवा (सीसीजी) समुदायाचे सदस्य रॉय यांनी वेबसाइटच्या पहिल्या आवृत्तीचे अनावरण केले. ...

ओसीआय कार्डच्या बाबतीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या शुध्दिपत्रकामुळे गोव्यात नाराजी - Marathi News | Anger in Goa due to Union Ministry of External Affairs' circular on OCI card | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओसीआय कार्डच्या बाबतीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या शुध्दिपत्रकामुळे गोव्यात नाराजी

विरोधी पक्षांकडून केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल ...