उपलब्ध माहितीनुसार ते तिघेही कारवार येथील सीबर्ड येथे कामाला होते. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. यासंदर्भात पोलिस अधिक माहिती गोळा करीत आहेत. ...
युगांडातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत माता आणि एका युवतीला गोव्यातील रेस्टॉरंट आणि कॉफी शॉपमध्ये नोकरीचे खोटे आश्वासन देऊन फसवण्यात आले होते. दोघींचीही सुटका करण्यात आली. तर तस्कराला अटक केली आहे. ...