आलेमाव म्हणाले की, उत्तर गोव्याचे ड्रग अँड क्राइम हबमध्ये रुपांतर केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची वक्रदृष्टी आता दक्षिण गोव्यावर पडली आहे. ...
नितीन गडकरी यांनी गोवा भाजपला व मंत्री-आमदारांना योग्य सल्ले दिले आहेत. एक प्रकारे चिमटेही काढले आहेत, पण गोव्यातील राजकीय व शासकीय व्यवस्था सुधारेल असे वाटत नाही. गडकरींनी भ्रष्ट व अकार्यक्षम व्यवस्थेवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ...