लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
सभापतींची वादग्रस्त परंपरा आणि गोव्याचे राजकारण - Marathi News | the controversial tradition of speakers and goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सभापतींची वादग्रस्त परंपरा आणि गोव्याचे राजकारण

आपला परवाचा निवाडा पूर्णपणे कायद्याला धरून आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहूनच दिला गेला आहे, असे सभापतींचे म्हणणे आहे. शेवटी काय लोकशाही झिंदाबाद एवढेच जनता म्हणू शकते आणि २०२७ च्या निवडणुकीची वाट पाहू शकते. ...

मुख्यमंत्र्यांच्या तोडग्यानंतर टूर ऑपरेटर्सचे आंदोलन मागे; जीटीडीसीचे काऊंटर कायम राहणार - Marathi News | after cm pramod sawant settlement dudhsagar waterfall tour operators agitation called off | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या तोडग्यानंतर टूर ऑपरेटर्सचे आंदोलन मागे; जीटीडीसीचे काऊंटर कायम राहणार

दरवाढ दोनशे रुपयांनी कमी करण्याचा निर्णय; जीटीडीसी, जीएफडीसी व ऑपरेटर्स यांच्यात होणार करार ...

एकाच निकषावर दोन्ही याचिका फेटाळल्या: सभापती; आठ आमदारांना दिलासा - Marathi News | both the petitions were rejected on the same criteria said speaker | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकाच निकषावर दोन्ही याचिका फेटाळल्या: सभापती; आठ आमदारांना दिलासा

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या याचिकेवरही हाच निकष महत्त्वाचा ठरणार हे स्पष्ट संकेत आहेत. ...

सोने ८० हजारांवर तर चांदी लाखमोलाची! दिवाळीत दरात विक्रमी वाढत तरीही ग्राहकांचा ओढा कायम - Marathi News | gold is worth 80 thousand silver is worth lakhs despite the record price increase during diwali the demand of customers remains | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोने ८० हजारांवर तर चांदी लाखमोलाची! दिवाळीत दरात विक्रमी वाढत तरीही ग्राहकांचा ओढा कायम

ऐन दिवाळी सणात सोन्या-चांदीचे दर वाढले असले तरी ग्राहक मात्र मनसोक्त खरेदी करताना दिसून आले. ...

'दुधसागर 'प्रश्नी तोडगा काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही - Marathi News | dudhsagar waterfall taxi driver question will be resolved | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'दुधसागर 'प्रश्नी तोडगा काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

वाहतूकदार भेटले तानावडे यांना ...

महिनाभरात मोठे राजकीय बदल, मंत्रिमंडळाची पूर्ण फेररचना शक्य; महाराष्ट्र निकालाची प्रतीक्षा - Marathi News | major political changes within a month in goa waiting for maharashtra result | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिनाभरात मोठे राजकीय बदल, मंत्रिमंडळाची पूर्ण फेररचना शक्य; महाराष्ट्र निकालाची प्रतीक्षा

गोवा मंत्रिमंडळातून तिघांना वगळून पूर्ण फेररचना केली जाणार असल्याची चर्चा काही मंत्र्यांपर्यंतही पोहोचली आहे. ...

ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा तडाखा; झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित - Marathi News | rain lashed the goa state on diwali | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा तडाखा; झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित

सत्तरीसह डिचोली तालुक्याला झोडपले; वाळपईत वादळी वाऱ्याचा जोर ...

मी, राजकारण आणि माझा म. गो. पक्ष - Marathi News | politics and my maharashtrawadi gomantak paksha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी, राजकारण आणि माझा म. गो. पक्ष

आमदारांच्या उड्या आणि पक्षांतराला गोव्याची जनता कंटाळली. म्हणून मी सुरुवातीपासून पक्षांतराविरुद्ध जाहिराती देऊन मोहीम चालवली होती. ...

नोकऱ्या आयोगामार्फतच; सावध राहा, नोकऱ्यांसाठी पैसे देऊ नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | through the jobs commission itself be careful do not pay for jobs said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकऱ्या आयोगामार्फतच; सावध राहा, नोकऱ्यांसाठी पैसे देऊ नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होणार ...