शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी, धारबांदोडा येथील घटना 

By आप्पा बुवा | Updated: November 19, 2023 17:00 IST

दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात एक दुचाकी स्वार ठार झाला आहे.

धारबांदोडा येथे सकाळी साडेदहाच्या दरम्यान दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात एक दुचाकी स्वार ठार झाला आहे तर, दुसरा जखमी झालेला आहे. सविस्तर वृत्तानुसार दावकोण धारबांदोडा येथील गोकुळदास गावकर हे धारबांदोडा बाजारातून आपल्या घरी परत जात होते. राष्ट्रीय महामार्गावरून त्यानी दावकोण  दिशेने जाणाऱ्या आपल्या अंतर्गत रस्त्यावर गाडी वळवली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकलची त्यांना धडक बसली.

सदरची धडक एवढी भयानक  होती की गोकुळदास गावकर यांच्या दुचाकीची संपूर्ण मोडतोड झाली होती. रस्त्यावर फक्त दुचाकीचा सांगाडाच आढळून आला. सदर अपघातात गोकुळदास गावकर हे बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडले होते. पोलिसांनी ॲम्बुलन्स बोलवून जखमी झालेल्या गोकुळदास गावकर व दुसरा दुचाकीस्वार शेख अब्दुल सलीम (राहणार मडगाव) याला अगोदर पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गोकुळदास गावकर यांना त्वरित अधिक उपचार पाहिजे असे आढळून येताच त्यांना तातडीने पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अंबुलन्स वाटेतच असताना त्यांनी प्राण सोडले. सदर अपघातास कारणीभूत ठरलेला शेख अब्दुल सलीम याच्या खांद्याचे हाड मोडले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रेशन घेऊन जात होते मिळालेल्या माहितीनुसार गोकुळदास गावकर हे धारबांदोडा येथे सकाळी रेशनिंगचे तांदूळ घेण्यासाठी आले होते. तांदूळ घेऊन ते परत आपल्या घराकडे जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांचा जीव घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण दावकोण गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा