शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

डिमोशन नव्हे, मोठी जबाबदारी!

By admin | Published: November 17, 2014 1:56 AM

खाते बदलावर श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया

पणजी : आपले डिमोशनही झालेले नाही आणि आपल्याला मिळालेले खातेही लहान नाही. उलट फार मोठी जबाबदारी दिली आहे, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. श्रीपाद नाईक यांच्याकडून पर्यटन खाते काढून घेऊन त्याऐवजी आयुष हे नवीन खाते देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाबद्दल नाईक यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती; परंतु खाते बदल हा चांगला असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावर वेद-आयुर्वेदाचा संदेश देत आहेत, तर भारतात त्यासाठी भक्कम आर्थिक तरतूद असलेले स्वतंत्र खाते बनवून दृढनिश्चय स्पष्ट करीत आहेत. तसेच या कामासाठी माझ्यावर विश्वास टाकत आहेत. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अखंड मेहनत मी घेणार आहे.’ खाते बदल करून आपले डिमोशन केल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्वशक्तीनिशी पार पाडण्यास प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन खाते असल्यामुळे या क्षेत्रात कोणकोणत्या गोष्टी करण्याजोग्या आहेत, त्याचा अभ्यास सुरू आहे. निश्चित धोरणे ठरवून कृती आराखडाही तयार केला जाईल. नुकताच आपण या खात्याचा ताबा घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)