शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत विरोधकांचा विचार करत नाही: सुभाष शिरोडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:07 IST

गेल्या ३५ वर्षात मी निवडणूक लढताना विरोधकांचा कधीच विचार केलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: गेल्या ३५ वर्षात मी निवडणूक लढताना विरोधकांचा कधीच विचार केलेला नाही. माझ्या कामाच्या निष्ठेवर व कार्यकर्त्यांच्या बळावर मी पुढे गेलो आहे. मागील निवडणुकीतही आपण अशाच प्रकारे निवडून आलो, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

बोरी बेतोडा, निरंकार व शिरोडा जिल्हा पंचायत निवडणुकीत पूनम सामंत व डॉ. गौरी शिरोडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मंत्री शिरोडकर, आमदार दाजी साळकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, बोरी पंचायतीचे सरपंच सागर नाईक, शिरोडा पंचायतीच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, शिरोडा भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष सुरज नाईक, विद्यमान अध्यक्ष अक्षय गावकर, अवधूत नाईक, चंद्रकांत सामंत, प्रभारी सुवर्णा तेंडुलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील काही दिवस कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र काम करण्याची आवश्यकता आहे, असे शिरोडकर म्हणाले.

यावेळी आमदार साळकर म्हणाले, की शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये ज्याप्रकारे पक्षाचे काम चालू आहे, त्याचा निश्चित फायदा जिल्हा पंचायत निवडणूक लढवताना होणार आहे. माझे घर याचबरोबर स्वयंपूर्ण गोवा अशा विविध योजना राबविल्या आहेत. त्या योजनांचा जनतेला नक्कीच फायदा होणार आहे.यावेळी गौरी शिरोडकर यांनी सांगितले की, पक्षाने निवडणूक लढण्यासाठी संधी दिली आहे. या संधीचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे. अनेक वर्षापासून मी येथे काम करत आहे.

निवडणूक समितीची बैठक

काराय-शिरोडा येथील आशा सभागृहात आमदार दाजी साळकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा निवडणूक समितीची बैठक झाली. यावेळी सहकारमंत्री शिरोडकर, भाजपचे उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. अवधूत नाईक यांनी निवड प्रक्रिया व प्रचार यावर माहिती दिली. सहकारमंत्री शिरोडकर यांनी घरोघरी भेट देऊन भाजपाने आतापर्यंत केलेल्या विकासकामांची व योजनांची माहिती दिली. सरपंच सागर नाईक, पंच जयेश नाईक, बेतोड्याचे पंच चंद्रकात सामंत, पच दिनेश गावकर, शैलश बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Not considering opponents in election: Subhash Shirodkar.

Web Summary : Minister Subhash Shirodkar states he focuses on his work and party strength, not opponents, during elections. He highlighted the party's ongoing work in both urban and rural areas. Candidates Poonam Samant and Dr. Gauri Shirodkar filed nominations, with leaders emphasizing the need for dedicated campaigning and promoting government schemes.
टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण