शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा घात भोवला!

By admin | Updated: June 25, 2014 17:23 IST

पणजी : गाजलेल्या मंदार सुर्लकर अपहरण व खून प्रकरणी येथील सत्र न्यायालयाने रोहन धुंगट, रायन पिंटो, नफियाज शेख, शंकर तिवारी या चौघांनाही तिहेरी

पणजी : गाजलेल्या मंदार सुर्लकर अपहरण व खून प्रकरणी येथील सत्र न्यायालयाने रोहन धुंगट, रायन पिंटो, नफियाज शेख, शंकर तिवारी या चौघांनाही तिहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मंदार याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. बाल न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी या चौघांनाही अपहरण, खून, गुन्हेगारी संगनमत, तसेच पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांखाली सोमवारी दोषी ठरविले होते. अपहरणासाठी भादंसंच्या कलम ३६४ (अ) खाली जन्मठेप, खुनासाठी कलम ३0२ खाली जन्मठेप व १0 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, गुन्हेगारी संगनमतासाठी कलम १२0 (ब) खाली जन्मठेप, १0 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी कलम २0१ या कलमांखाली तसेच बाल हक्क कायद्याच्या कलम ८ खाली पाच वर्षे सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. सर्व आरोपींनी आतापर्यंत आग्वाद कारागृहात आठ वर्षे कैद भोगलेली आहे. जन्मठेपेची शिक्षा १४ वर्षे असते. (प्रतिनिधी)