शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

गोव्यात विरोधी पक्षनेता ठरेना, आजपासून अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 4:00 AM

विरोधी पक्षनेता निश्चित झालेला नसला तरी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे.

पणजी : विरोधी पक्षनेता निश्चित झालेला नसला तरी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. दहा काँग्रेस आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन केल्याने तसेच गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षानेही सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने आमदारांच्या आसन व्यवस्थेत बदल केलेला आहे.काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी पाचही काँग्रेस आमदारांशी स्वतंत्र चर्चा केली आहे. माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांना विचारले असता अजून विरोधी पक्षनेता ठरलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, विरोधी नेता ठरविण्यासाठी एक-दोन दिवस गेले तरी काही फरक पडणार नाही. सभापती राजेश पाटणेकर यांनी सांगितले की, ११ जुलैपर्यंत ६९0 तारांकित आणि १५४५ अतारांकित प्रश्न आलेले आहेत. ९ आॅगस्टपर्यंत अधिवेशन चालणार असून २0 दिवसांचे कामकाज असेल. बाबू कवळेकर, मायकल लोबो, फिलिप नेरी रॉड्रिग्स व जेनिफर मोन्सेरात आता मंत्री झाले असल्याने त्यांनी विरोधात असताना विचारलेले प्रश्न कामकाजातून वगळले जातील.पक्षीय बलाबलएकूण सदस्यसंख्या : ४०, भाजप : २७, काँग्रेस : ५, गोवा फॉरवर्ड : ३, मगोप : १, राष्ट्रवादी : १, अपक्ष : ३