शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बेळगावचा फारार ख्वाजा अस्लम गोव्यातही लपू शकतो; गोवा पोलीस सतर्क

By वासुदेव.पागी | Updated: May 30, 2024 15:26 IST

गोवा पोलीसही सतर्क झाले आहेत.

वासुदेव पागी, पणजी: बेळगाव पोलिसांच्या कैदेतून निसटून पळालेला अट्टल चोरटा ख्वाजा अस्लम याच्या शोधासाठी बेळगाव पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ चालविली आहे. तो कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर असल्यामुळे तो गोव्यात दडून राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे गोवा पोलीसही सतर्क झाले आहेत.

ख्वाजा अस्लम बेळगाव पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्यापासून महाराष्ट्रात त्याचा कसून शोध घेण्यात आला. परंतु तो सीमापार पळाल्याने पोलिसांचा अंदाज आहे त्यामुळे गोवा पोलिसांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण यापूर्वीही  इतर राज्यातून फरार झालेले चोरटे, अतिरेकी, नक्षलवादी, गँगस्टर आणि दरोडेखोर गोव्यात सापडले होते. गोव्यातत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे बेळगांवहून पळालेला ख्वाजा अस्लमही गोव्यात कुठे तरी दडून बसण्याची शक्यता नाकारतां येत नसल्यामुळे गोवा पोलीसी सतर्क झाले आहेत.

मुख्य म्हणजे ख्वाजा अस्लम हा गोवा पोलिसांनाही हवा आहे. कारण गोव्यातही अनेक ठिकाणी त्याने गुन्हेगारी कारनामे केले आहेत. त्यामुळे गोवा पोलीसी त्याचा शोध घेत आहेत. हॉटेल्स व कँसिनोंवरही पोलीसांचे लक्ष्य आहे. अस्लमचा २० पेक्षा अधिक घरफोड्यांत हात आहे.  चोरीच्यावेळी तो स्वतःजवळ धारधार शस्त्रे बाळगता आणि त्याचा वापरही करण्यास कचरत नाही.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस