शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पूजा शर्माला अटक होण्याची भीती; एसआयटीपुढे न जाता अटकपूर्व जामीनसाठी धाव

By वासुदेव.पागी | Updated: July 1, 2024 17:10 IST

आसगाव गुंडगिरी प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिने क्राईम ब्रँचचे समन्स जुमानले नाहीत.

वासुदेव पागी, पणजी: आसगाव गुंडगिरी  प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिने क्राईम ब्रँचचे समन्स जुमानले नाहीत. आपल्याला एसआयटीकडून अटक होण्याची शक्यता आहे या भितीने तिने अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

पूजा शर्माला एसआयटीकडून सोमवार दि. १ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. हे समन्स आपल्याला उशिरा मिळाल्याचे तिने एसआयटीला कळविले आहे. तसेच एसआयटीपुढे चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी मूदत मागितली. आपल्या दुसरी तारीख द्यावी अशी मागणी तिने केली होती. परंतु 'एसआयटी'कडून या बाबतीत तिला प्रतिसाद मिळाला नव्हता.

अपेक्षेप्रमाणे पूजा शर्मा ही एसआयटीपुढे उपस्थित राहिली नाही. त्या ऐवजी तिने पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. एसआयटीपुढे चौकशीसाठी हजर राहिल्यास तिथे आपल्याला अटक होण्याची भिती तिला वाटत होती. कारण तिच्यासाठी काम करणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांना एसआयटीकडून यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.  त्यामुळेच तिने न्यायालयात धाव घेतली. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसCourtन्यायालय