शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पूजा शर्माला अडकविण्याचे षडयंत्र; आसगाव गुंडगिरी प्रकरणावर वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

By वासुदेव.पागी | Updated: July 6, 2024 16:41 IST

आसगाव गुंडगिरी प्रकरणात पूजा शर्मा हिचा काहीही संबंध नाही असा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

वासुदेव पागी, पणजी: आसगाव गुंडगिरी प्रकरणात पूजा शर्मा हिचा काहीही संबंध नाही असा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. या प्रकरणात शर्मा हिला विनाकारण अडकविण्याचे षडयंत्र सरकारकडून सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

पूजा शर्मा हीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी पणजी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान पूजा शर्मा यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी हा दावा केला  आहे.  पोलीस तपासात प्रमुख संशयित म्हणून ख्वाजा याचा उल्लेख आहे. जेव्हा ख्वाजा  हा मुख्य संशयित असूनही त्याला जामीन मिळतो त्यामुळे तर या प्रकरणाशी काही संबंध नसलेल्या तसेच गोव्यापासून दूर असलेल्या  पूजा शर्मा हिला कसा काय मिळू शकत नाही, असा त्यांचा दावा आहे. शिवाय ज्या दिवशी ही घटना घडली होती त्यावेळी ही पूजा शर्मा त्या घटनास्थळी नव्हत्या इतकच नव्हे तर त्या गोव्यातही नव्हत्या. त्या मुंबईला होत्या असेही त्यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद करताना सांगितले.

पूजा शर्मा हिच्याकडूना तपास कार्यात सहकार्य न करण्याचा एसआयटीचा दावा हा साफ खोटा असल्याचा दावाही वकिलांनी केला आहे. शर्मा हिने केवळ चौकशीला येण्याची तारीख बदलून मागितली आहे. तपासाला येणार नाही असे म्हटलेले नाही असेही त्यांनी न्यायालयात सांगितले. पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय