शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात समुद्राच्या लाटात बसून दारु पिण्याचा मोह युवकाला नडला, पाण्यात बुडून मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: June 5, 2024 11:49 IST

नीरज नारायण पवार असे २५ वर्षीय मृताचे नाव आहे

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: समुद्राच्या उसळत्या लाटात बसून दारु पिण्याचे साहस गोव्यात एका युवकाच्या जीवावर बेतले. लाटाच्या प्रवाहात तो बुडाला व मरण पावला. निरज नारायण पवार (२५ ) असे त्याचे  नाव असून, सासष्टीतील वार्का किनाऱ्यावर वरील दुदैवी घटना रविवारी २ रात्रीच्या दरम्यान घटना घडली. मृतदेह नंतर सापडला.मयत मिनेझिसभाट सां जुझे दि अरियाल येथील रहिवाशी आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन जडले होते.

वार्का किनाऱ्यावर तो गेला होता. तेथे त्याने दारु प्यायली होती. दारुच्या नशेतच तो पाण्यात उतरला व तेथेही दारु प्यायला लागला. एवढयात जोरदार लाट आली. व त्याचा तोल ढळला. त्यामुळे तो पाण्यात पडला व बुडाला.किनाऱ्यावर पोलिसांना मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली. त्याच्या मित्राकडे चौकशी केली असता, मृत्युमागील कारण उघड झाले. मृतदेह नंतर येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळान नेउन शवचिकित्सेनंतर मयताच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. उपनिरीक्षक वैभव शिरोडकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवा