शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पुढील निवडणुकीत निवृत्त होणार अशा ज्येष्ठ आमदाराला सभापतीपद द्या - लोबो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 1:23 PM

‘सभापतीपदी मला कायम राहायचे नाही. मी या पदासाठी शर्यतीतही नाही. राजकारणात जो निवृत्तीकडे झुकलेला आहे व पुढील निवडणुकीत निवृत्त होणार आहे अशा एखाद्या ज्येष्ठ आमदाराकडे हे पद सोपविले जावे असे मी पक्षाला स्पष्टपणे सांगितले आहे.’

ठळक मुद्दे'सभापतीपदी मला कायम राहायचे नाही. मी या पदासाठी शर्यतीतही नाही.''राजकारणात जो निवृत्तीकडे झुकलेला आहे व पुढील निवडणुकीत निवृत्त होणार आहे अशा एखाद्या ज्येष्ठ आमदाराकडे हे पद सोपविले जावे असे मी पक्षाला स्पष्टपणे सांगितले आहे'मला मुख्यमंत्री बनायची इच्छा आहे, परंतु पक्षाने अद्याप संधी दिलेली नाही, असे सांगून लोबो यांनी आणखी एका विषयाला तोंड फोडले आहे.

पणजी - ‘सभापतीपदी मला कायम राहायचे नाही. मी या पदासाठी शर्यतीतही नाही. राजकारणात जो निवृत्तीकडे झुकलेला आहे व पुढील निवडणुकीत निवृत्त होणार आहे अशा एखाद्या ज्येष्ठ आमदाराकडे हे पद सोपविले जावे असे मी पक्षाला स्पष्टपणे सांगितले आहे’, असं गोव्याचे हंगामी सभापती मायकल लोबो यांनी स्पष्ट केलं आहे.  

लोबो म्हणाले की, ‘सभापतीपदावर असल्यानंतर विधानसभेत किंवा सभागृहाबाहेर अथवा प्रसार माध्यमांसमोर गोव्याचे किंवा इतर प्रश्न उपस्थित करता येत नाही. या पदावरील व्यक्तीला तटस्थ रहावे लागते. ते मला शक्य होणार नाही.’  

‘मुख्यमंत्री बनायची इच्छा, परंतु पक्षाने अजून संधी दिली नाही’

दरम्यान, मला मुख्यमंत्री बनायची इच्छा आहे, परंतु पक्षाने अद्याप संधी दिलेली नाही, असे सांगून लोबो यांनी आणखी एका विषयाला तोंड फोडले आहे. सभापती निवडीसाठी विधानसभेचे खास अधिवेशन बोलावण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्याला कोणताही संदेश आलेला आलेला नाही. 23 मे रोजी चारही विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच अधिवेशन घेतले जावे कारण चाळीसही आमदारांची पूर्ण संख्याबळाची विधानसभा असेल आणि ज्या आमदाराला सभापतीपदासाठी उमेदवारी भरायची आहे त्याला ती भरता येईल व चाळीसही आमदारांना सभापती निवडता येईल. 

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण