शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकांना चुलीचाच आधार; गॅसअभावी हॉटेल्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:08 IST

अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: आखाती देशांतील युद्ध परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक स्तरावरही जाणवू लागला असून काणकोण तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी, अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

चावडी येथे एका हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलबाहेर मांडलेली चूल. पूर्वी स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केल्यामुळे धुरामुळे गृहिणींना विविध आजारांचा सामना करावा लागत होता. तसेच लाकडांच्या वापरामुळे पर्यावरणावरही परिणाम होत असल्याने गॅसचा वापर वाढला होता. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत गॅसवर स्वयंपाक करण्याची सवय रूढ झाली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत गॅस टंचाईमुळे ही सवय बदलण्याची वेळ आली आहे.

गॅसअभावी हॉटेल्स बंद

काणकोणातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलच्या मोकळ्या जागेत चुली पेटवून जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. काहींनी मात्र गॅसअभावी आपली हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवली आहेत.

शुक्रवारी तपासणी मोहीम राबवून हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर होत आहे का, याची पाहणी केली. मात्र अशा प्रकारचा गैरवापर आढळून आला नाही. - उल्हास वेळीप, साहाय्यक संचालक, नागरी पुरवठा खाते 

English
हिंदी सारांश
Web Title : Hotel businesses rely on wood-fired stoves; gas shortage closes hotels.

Web Summary : Konkan hotels face gas cylinder shortages due to global events, pushing businesses back to traditional wood-fired stoves. Some establishments temporarily close due to unavailability.
टॅग्स :goaगोवाLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडर