शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 20:58 IST

पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम 504, 507 आणि 384अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे.

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठार मारण्याची धमकी  देण्याचा मसेज त्यांच्या फोनवर आला आहे. या प्रकरणात पणजी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव आत्माराम बर्वे यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. विशेष म्हणजे धमकीचे मेसेज देणारा कोण, याचे नाव तक्रारीत नाही. अज्ञाताच्या विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. 5732038836 या क्रमांकावरून धमकीचा मेसेज आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम 504, 507 आणि 384अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. त्या फोन क्रमांकचा तपशीलही मिळविण्याच्या  प्रयत्नात पोलीस आहेत.

टॅग्स :goaगोवाChief Ministerमुख्यमंत्रीCrime Newsगुन्हेगारी