शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोवा :  पत्रादेवी नाक्यावर ट्रकसह ८० लाखांची दारू जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:56 IST

गोव्या सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. 

पेडणे : आपल्या वाहनात इलेक्ट्रॉनिक कचरा असल्याचा दावा वाहन चालकाने केला. मात्र, अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता तब्बल ४२ लाख रुपयांची दारू तस्करी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. गोव्या सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. 

गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या एका ट्रकची (एम. एच. ४७०१) तपासणी करण्यात आली. या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात चोरटी दारू जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला होता. पत्रादेवी अबकारी चेक नाक्यावर अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी एकूण ४२ लाख ६३ हजारांची दारू सापडली. या दारूसह ट्रक जप्त करण्यात आला आहे. सुमारे ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अबकारी विभागाच्या सूत्रांनी दिली.  वाहन चालक आणि क्लिनर दोघांनाही अबकारी विभागाने ताब्यात घेतले.

ट्रकमधून किंगफिशर बियरसह विविध प्रकारची दारू जप्त केली आहे. एकूण ४२ लाख ६२ हजार किमतीची दारू जप्त करण्यात आली. वाहनाची किंमत सुमारे ३८ लाख रुपये आहे. पेडणे अबकारी विभागाने ट्रकसह हा सर्व मुद्देमाल जप्त केला. अबकारी विभागाचे अधिकारी राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेव गावस, महेश गावकर, भारत पागी आदींनी या चेक नाक्यावर हे वाहन अडवले.

(छाया : निवृत्ती शिरोडकर ) 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी