शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

डेन्टिगच्या कामावेळी गॅस गळती; गॅरेज पेटले, दोन लाखांची हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 14:03 IST

मडगाव येथील घटनेने खळबळ 

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : येथील एका गॅरेजला आग लागून अंदाजे दोन लाखांची मालमत्ता जळून खाक झाली. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. गेराल्डो क्लॅमेंट यांच्या मालकीचे हे गॅरेज असून, कारचे डेन्टिंगचे काम चालू असताना गॅसला गळती लागल्याने ही आग लागली असल्याची माहिती मडगाव अग्निशमन दलाने दिली आहे.

दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी आग विझविल्याने सहा लाखांची मालमत्ता बचावली. पेडे- मडगाव येथील लुसियानो इमारतीत तळमजल्यावर दुकान क्रमांक १ मध्ये हे गॅरेज आहे. तेथे कारच्या डेन्टिंगचे काम चालू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. आगीत गॅरेजमधील अनेक साहित्य जळून खाक झाले आहे. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात दलाच्या जवानांना यश आले. एका बंबचा वापर करण्यात आला. 

कारने घेतला पेट

बागभाट राय येथे एका कारला आग लागण्याची घटना घडली. चाल्सी फर्नाडिस यांच्या मालकीची ही कार आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. दहा हजार रुपयांचे या घटनेत नुकसान झाले. तर मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने १५ हजारांची मालमत्ता बचावली.

 

टॅग्स :goaगोवाfireआगAccidentअपघात