शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

महात्मा गांधींना वाटत होते, जिना पंतप्रधान व्हावे; मात्र नेहरूंना ते मान्य नव्हते - दलाई लामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 6:39 PM

महात्मा गांधी यांना वाटत होते की मोहम्मद अली जिना देशाचे पंतप्रधान व्हावे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरु यांना ते मान्य नव्हते, असे वक्तव्य तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी मंगळवारी केले. 

पणजी : महात्मा गांधी यांना वाटत होते की मोहम्मद अली जिना देशाचे पंतप्रधान व्हावे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरु यांना ते मान्य नव्हते, असे वक्तव्य तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी मंगळवारी केले. गोव्यातील सखाली येथे असलेल्या गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आधुनिक भारताचे पारंपारिक ज्ञान या विषयावर संभाषण देण्यासाठी दलाई लामा आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थांशी संवाद साधला. ते म्हणाले, महात्मा गांधी यांना वाटत होते की, मोहम्मद अली जिना देशाचे पंतप्रधान व्हावे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ते मान्य नव्हते. ते आत्मकेंद्रीत होते. त्यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी महात्मा गांधी यांनी नेहरू यांना पंतप्रधान केले. त्यावेळी जिना पंतप्रधान झाले असते तर भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती. याचबरोबर, मी पंडित जवाहरलाल नेहरु यांना चांगले ओळखत होतो. ते खूप  हुशार आणि अनुभवी व्यक्ती होते, असेही दलाई लामा म्हणाले. दरम्यान, सात वर्षानंतर दलाई लामा गोव्यात आले आहेत. गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाgoaगोवा