शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांकडून मुलाला किडनी दान; गोमेकॉत यशस्वी शस्त्रक्रिया 

By वासुदेव.पागी | Updated: July 2, 2024 16:21 IST

सोमदत्त गावकर असे या वीस वर्षीय युवकाचे नाव आहे.

पणजी : मूत्रपिंड खराब झालेल्या एका वीस वर्षीय युवकाला त्याच्या वडिलांनी मूत्रपिंड दान केले. यासंबंधी शस्त्रक्रिया गोवा वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वीपणे करण्यात आले. ही शस्त्रक्रिया शनिवारी झाली.  

सोमदत्त गावकर असे या वीस वर्षीय युवकाचे नाव आहे. त्याचे वडील श्रीकांत गावकर यांच्याकडून स्वतःचे एक मुत्रपिंड दान करण्यात आले. राज्य अवयव व टिशू रोपण समितीच्या परवानगीनंतर या दोन्ही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर मधुमोहन प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. गोमेकोत यापूर्वीही मूत्रपिंड रोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी या शस्त्रक्रियेबद्दल त्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि ही  शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या पथकाचे कौतुक केले आहे.  

टॅग्स :goaगोवा