शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार; प्रदेशाध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:18 IST

सत्ताधारी भाजप आघाडीतील पाच आमदार आमच्या संपर्कात असून दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन केले जाईल, असा दावा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडाणकर यांनी केला आहे.

पणजी : सत्ताधारी भाजप आघाडीतील पाच आमदार आमच्या संपर्कात असून दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन केले जाईल, असा दावा गोवाकाँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडाणकर यांनी केला आहे.मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमधील पाच आमदार आमच्या संपर्कात असून ते काँग्रेसला सरकार स्थापण्यात मदत करतील, असे ते म्हणाले. दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी येत्या दोन महिन्यात ते शक्य होईल. आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर हे आमदार काँग्रेसला समर्थन देतील, असे चोडाणकर यांनी म्हटले. गोवा विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे १२ आमदार आहेत. गेल्यावर्षी मे मध्ये काँग्रेसने कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीचे उदाहरण देत सरकार स्थापण्याचा दावा केला होता. फेब्रुवारी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला राज्यपालांनी सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले नव्हते. या पक्षाने सप्टेंबर २०१८ मध्ये राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पुन्हा निवेदन देत सरकार स्थापण्याचा दावा केला होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्यामुळे काँग्रेसने पर्यायी सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा