शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 10:45 IST

काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना आघाडी

पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत झालेल्या विधानसभेच्या पहिल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात हे आघाडीवर आहेत. पणजीत काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी पहिल्या फेरीत आघाडी प्राप्त केली आहे. मोन्सेरात यांना 507 मतांची आघाडी पहिल्या फेरीत प्राप्त झाली. त्यानंतरही मतांची आघाडी वाढत गेली व काँग्रेसच्या मोन्सेरात यांनी एकूण 1116 मतांची आघाडी घेतली. भाजपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.पहिल्या फेरीत 507 मतांची आघाडी घेणारे बाबूश मोन्सेरात दुसऱ्या फेरीतही आघाडीवर राहिले. दुसऱ्या फेरीतील मतमोजणी अजून संपलेली नाही. पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीची जागा रिकामी झाली. पणजी हा पंचवीस वर्षे भाजपचा बालेकिल्ला बनून राहिला पण या बालेकिल्ल्याला काँग्रेस पक्ष आता प्रथमच सुरूंग लावतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मतमोजणी पूर्ण होईल तेव्हाच अंतिम चित्र कळेल.रायबंदरचा भाग हा पहिल्या फेरीत येतो. रायबंदरमध्ये एकूण साडेतीन हजार मतदार आहेत. रायबंदरचा भाग हा मनोहर पर्रीकर यांच्या काळात भाजपचा बालेकिल्ला होता. यावेळी रायबंदरमध्ये बाबूशने मुसंडी मारली. मोन्सेरात यांनी 2 हजार 89 मतांची आघाडी प्राप्त केली. भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी 2 हजार 383 मते प्राप्त केली. गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांना 175 मते प्राप्त झाली. आपचे वाल्मिकी नायक यांना वेलिंगकर यांच्यापेक्षा कमी मते मिळाली. त्यांनी 153 मते पहिल्या फेरीत प्राप्त केली. नोटाला 59 मते मिळाली.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा