शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे विविध याेजना व पुरस्कारांसाठी अर्जांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 15:05 IST

२६ जुलै २०२४ पर्यंत अर्जधारकांनी हे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

पणजी : कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे २०२४-२५ वर्षासाठी विविध याेजना पुरस्कारसाठी अर्जांचे आवाहन केले आहे. यात गोमंत विभूषण पुरस्कार २०२३ - २४, गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४-२५, गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार उत्कृष्ट संस्था २०२४-२५, कला गौरव पुरस्कार २०२४-२५, गोवा राज्य उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार २०२४-२५, युवा सृजन पुरस्कार (नवसर्जन चेतना पुरस्कार) २०२४ - २५, डी. डी. कोसंबी रिसर्च फेलोशिप २०२४ - २५, या पुरस्कारांचा समावेश आहे.विविध योजनांसाठीही आवाहन.

यामध्ये २०२४ -२५ वर्षासाठी गोवा आणि भारताबाहेरील कोणत्याही कला आणि संस्कृती क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत, २०२४ - २५ वर्षासाठी कला सन्मान योजना (कलाकाराला आर्थिक मदत), गोव्यातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकांना आर्थिक मदत २०२४ -२५, नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थांना (नियमित अनुदान) २०२४-२५ साठी देखभाल अनुदान (सर्व जुन्या, तसेच नवीन संस्थांना अनुदानासाठी अर्ज भरावे लागतील), गोवा राज्य ग्रामपंचायत स्वयंसेवी संस्थेची ग्रंथालये आर्थिक साहाय्य योजना २०२४-२५. 

त्याचप्रमाणे भजन/ गायक/ सांस्कृतिक गट/ संस्थांना संगीत वाद्यांच्या खरेदीसाठी अनुदान मदत स्वरूपात आर्थिक साहाय्य प्रदान करण्याची योजना, गोव्यातील उत्सवी रंगभूमीच्या उन्नतीसाठी योजना, गोवा मांड संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी आर्थिक साहाय्य अशा विविध योजनांसाठी अर्ज मागितले आहेत. २६ जुलै २०२४ पर्यंत अर्जधारकांनी हे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. वरील सर्व योजनांसाठी माहिती www.artandculture.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार