शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्व काेणाकडे?, गोव्यात सरकारची स्थापना अडली; राज्यपालांकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 06:34 IST

विधानसभेच्या चाळीसपैकी वीस जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.

- सद्गुरू पाटीलपणजी :  बहुमत मिळूनही मुख्यमंत्री कोण बनावा याविषयी गोवा भाजपमध्ये वाद  संपलेला नाही. केंद्रीय नेतृत्वाने अजूनही त्यावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे निकाल लागून सात दिवस झाले तरी गोव्यात सरकार स्थापनेचा दावा भाजपने केला नाही. परिणामी सगळीच प्रक्रिया अडली आहे. आता सगळे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागले आहे.

विधानसभेच्या चाळीसपैकी वीस जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मगाेप आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे; मात्र मुख्यमंत्री कुणी व्हावे, भाजपचा विधिमंडळ गट नेता कोण असेल हे अजून ठरत नाही. आमदारांचा एक मोठा गट काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वासोबत आहे. काही आमदार विश्वजित राणे यांना पाठिंबा देत आहेत.   

भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा नाही असा दावा काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत यांनी केला. सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिल्लीला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया दि. २१ नंतर सुरू करता येईल असे केंद्रीय नेतृत्वाने सावंत यांना सांगितल्याची माहिती मिळाली. 

विराेधकांना चिंतासरकार स्थापन होत नसल्याने विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते दिगंबर कामत, मायकल लोबो, कार्लुस फरैरा यांनी काल शुक्रवारी चिंता व्यक्त केली. राज्यात यापूर्वी असे कधी घडलेले नाही. राज्याला अधांतरी ठेवणे हे राज्याच्या हिताचे नाही. राज्यपालांनी या विषयात हस्तक्षेप करण्याची गरज आहे असे लोबो व अन्य विरोधी आमदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेस