शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

बाबूश, मिकीला मंत्रिपद अशक्य

By admin | Updated: June 25, 2015 01:04 IST

स्वत:ची व भाजपचीही प्रतिमा जपण्याबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दक्षता घेण्याचे व्यक्तीश: ठरविले आहे. यामुळेच आमदार मिकी पाशेको व बाबूश

स्वत:ची व भाजपचीही प्रतिमा जपण्याबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दक्षता घेण्याचे व्यक्तीश: ठरविले आहे. यामुळेच आमदार मिकी पाशेको व बाबूश मोन्सेरात या दोघांनाही मंत्रिपद द्यायचे नाही, असे ठरले आहे. पाशेको तुरुंगातून सुटण्यापूर्वीच मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरावी व भाजप आमदाराला मंत्रिपद द्यावे, असाही निर्णय तत्त्वत: झाला आहे.तुरुंगात जावे लागण्यापूर्वी आमदार मिकी पाशेको यांचे राजकीय वजन बऱ्यापैकी होते. त्यामुळेच त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. मात्र, सहा महिन्यांसाठी तुरुंगाची शिक्षा झालेल्या पाशेको यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे नुवेतील व सासष्टीतील राजकीय वजनही घटले आहे. यामुळे पुन्हा त्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही. मिकी तुरुंगातून आल्यानंतर पुन्हा मंत्रिपदावर दावा करतील, याची मुख्यमंत्री पार्सेकर यांनापूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच पाशेको परतण्यापूर्वीच सध्याचे मंत्रिमंडळातील रिक्त पद भरण्याचे ठरले आहे.सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे भाजपमधील काही नेत्यांशी चांगले संबंध असले, तरी मोन्सेरात यांना मंत्रिपद मिळणार नाही. मार्च २०१७ पूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. केवळ २0 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. भाजपने चांगली प्रतिमा घेऊन निवडणुकीस सामोरे जावे म्हणून पार्सेकर आग्रही बनले आहेत. त्यामुळे भाजपमधीलच एखाद्या आमदारास मंत्रिपद द्यावे, असेही ठरले आहे.