शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील फोंड्यात सलग दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू; उसगाव येथे दुचाकीस्वार ठार

By आप्पा बुवा | Updated: June 12, 2024 15:46 IST

अपघाताची श्रृंखला सुरूच

आप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: येथे अपघाताची श्रृंखला सुरूच असून मंगळवारी रात्री  उसगाव येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचे  निधन झाले आहे.

सविस्तर वृत्तानुसार टिप्पाना रामू वर्षेकर ( वय 49, राहणार तिस्क उसगाव, मूळ अनमोड कर्नाटक हा आपल्या दुचाकीवरून उसगाव येथून तिस्क कडे जाण्यासाठी निघाला होता. उजगाव गांजे ग्रामपंचायत समोर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात रात्री साडेआठच्या दरम्यान त्याची दुचाकी पडली. सदर अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. जखमी अवस्थेत त्याला अगोदर पिळये येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

नंतर अधिक उपचारासाठी त्याला रात्री गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार चालू असताना बुधवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. फोंडा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू केला आहे. अपघातात मृत्यमुखी झालेला वर्षेकर हा एमआरएफ कंपनीत कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. तिस्क येथे तो भाडेपट्टीवर राहत होता. त्याच्या पक्षात पत्नी व चार लहान मुले असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात