शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साकवाळ महामार्गावर अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू; एक महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 00:14 IST

पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास हा अपघात घडला.

वास्को - दक्षिण गोव्यातील साकवाळ महामार्गावर रविवारी सायंकाळी दुचाकी आणि खासगी मिनी बस यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मरण पोचलेले दोन्ही युवक मुरगाव मतदारसंघातील सडा भागातील रहिवासी असून एकाचे नाव अखिलेश गावस (वय १८) तर दुसऱ्याचे नाव गौतम केळूसकर (वय १९) असे आहे. 

तसेच, यावेळी संबंधित दुचाकी, महामार्गाच्या बाजूने जात असलेल्या पारूल नाईक यांनाही धडकली. यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर गोमॅकॉ रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली.

पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास हा अपघात घडला. सडा येथे राहणारे अखिलेश गावस आणि गौतम केळुसकर हे दाबोळी विमानतळ परिसर येथून वेर्णा भागात जात होते. यावेळी, बिट्स पिलानी बाहेरील साकवाळ महामार्गावर एक खासगी मिनी बस वळत असतानाच ही भरदाव वेगात असलेली दुचाकी बसला धडकली. मात्र, दुचाकी कोण चालवत होते, हे अत्याप समजू शकलेले नाही. 

या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा बस चालकाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बस दरवाजावर आदळून जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात नेण्याच्या प्रयत्नात असतानाच मृत्यू झाला, अशी माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. वेर्णा पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघातPoliceपोलिस