शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडर वाहू ट्रक मध्यरात्री मडकई येथे कलंडला; सुदैवाने जीवित हानी नाही

By आप्पा बुवा | Updated: July 11, 2024 18:20 IST

 मडकई औद्योगिक वसाहती मधून काही अंतर पार केल्यानंतर समोरून अचानकपणे एक वाहन भरधाव वेगाने आले.  त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा ताबा सुटला व ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या लहान दरीत कोसळला.

फोंडा

मडकई येथून सिलेंडर गॅस भरून निघालेला ट्रक मडकई कुंडई प्रवासाच्या दरम्यान मध्यरात्री कोसळला. ट्रक कलांडला त्यावेळी ट्रक मध्ये गॅस भरलेले सिलेंडर होते. एखाद्या सिलेंडरचा स्फोट झाला असता तर एक भीषण अपघात येथे घडला असता. 

सविस्तर वृत्तानुसार, मडकई औद्योगिक वसाहतीत नॅचरल गॅस कंपनी आहे . इथून गॅस सिलेंडर भरून एक ट्रक ओल्ड गोवा येथे डिलिव्हरी देण्याकरता निघाला होता.  मडकई औद्योगिक वसाहती मधून काही अंतर पार केल्यानंतर समोरून अचानकपणे एक वाहन भरधाव वेगाने आले.  त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा ताबा सुटला व ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या लहान दरीत कोसळला.

सुदैवाने या अपघातात जीवितहानी वगैरे झाली नाही. किरकोळ  जखमी झालेल्या ड्रायव्हरला मडकई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . तिथे उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. फोंडा अग्निशामक दलाला सदर अपघाताची माहिती मिळताच, रात्री दीड वाजताच सुशील  मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व भरलेले सिलेंडर अगोदर निकामी केले. सिलेंडर मधील सर्व गॅस काढण्यात आला. म्हार्दोळ पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.