शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

हणजूण येथे कपड्याच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

By काशिराम म्हांबरे | Published: April 26, 2024 2:08 PM

हणजूण येथील किनारी भागाजवळ असलेल्या पिकेन-पेडे येथे रेडीमेड कपड्याच्या दुकानाला आग लागली.

काशिराम म्हांबरे , म्हापसा : हणजूण येथील किनारी भागाजवळ असलेल्या  पिकेन-पेडे येथे रेडीमेड कपड्याच्या दुकानाला आग लागली. आगीत दुकानातील कपड्या समवेत तेथे पार्क करुन ठेवण्यात आलेली एक दुचाकी जळून खाक झाली आहे. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसानी झाली असून नुकसानीचा अंदाज लागला नव्हता. तसेच आग लागण्याचे कारणही स्पष्ट होऊ शकले नाहीत.

पिळर्ण येथील अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार घटना आज शुक्रवारी पहाटे ४ च्या दरम्यान आग लागण्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले पण तोपर्यंत आग सर्वत्र पसरून दुकानातील कपडे तसेच इतर वस्तू जळून खाक झाले होते. दलाचे उपअधिकारी रामा नाईक तसेच त्याच्या पथकाने तातडीने हालचाली सुमारे एक तासाच्या मेहनतीनंतर करून आगीवर नियंत्रण मिळवले.  दुकानाच्या मूळ मालकाने आपले दुकान भाडेपट्टीवर दिले आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज लागू शकला नाही.

टॅग्स :goaगोवाfireआग