शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

वीस लाखाच्या तारा चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल; वीस लाखाच्या तांब्याच्या तारा गायब

By आप्पा बुवा | Updated: July 11, 2024 18:29 IST

निघताना गाडीमध्ये 26 टन तांब्याच्या वायर होत्या. सदर ट्रकची तपासणी केली असता वीस लाखाच्या तांब्याच्या तारा गडप झाल्याचे आढळून आले.

फोंडा - फिनोलॉक्स कंपनी साठी पाठविण्यात आलेल्या तांब्याच्या तारा पैकी सुमारे 20 लाखाच्या तारा गडप केल्याप्रकरणी ड्रायव्हरच्या विरुद्ध फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 सविस्तर वृत्तानुसार, बीड महाराष्ट्र येथील अशोक हा ड्रायव्हर ट्रक क्रमांक एम एच ०९ एफ एल 75 47 ह्या ट्रकने  उजगाव येथील फिनोलेक्स कंपनीकडे निघाला होता. निघताना गाडीमध्ये 26 टन तांब्याच्या वायर होत्या. सदर ट्रकची तपासणी केली असता वीस लाखाच्या तांब्याच्या तारा गडप झाल्याचे आढळून आले.

कमी झालेल्या २.६  टन तारांच्या बाबतीत ड्रायव्हरही स्पष्टीकरण देऊ शकला नाही. दिनांक पाच जुलै ते नऊ जुलै च्या दरम्यान चिपळूण ते लांजा ह्या दरम्यान सदर चोरी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ह्या संबंधात सुरेश कुमार शर्मा यांनी फोंडा पोलीस स्थानकात ड्रायव्हरच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. फोंडा पोलिसांनी सदर तक्रार दाखल करून घेतली असून पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर हे यासंबंधी पुढील तपास करत आहेत.