१२० आधारहीन मनोरुग्णांना इस्पितळातून हलविणार

By Admin | Updated: April 18, 2015 02:40 IST2015-04-18T02:40:21+5:302015-04-18T02:40:39+5:30

पणजी : बांबोळी येथील मानसोपचार इस्पितळ संस्थेत १२० ‘मनोरुग्ण’ आधारहीन आहेत. ते आजारातून बरे झालेत; पण त्यांच्या नातेवाईकांचा

120 base-minded psychiatrists will be moved from the hospital | १२० आधारहीन मनोरुग्णांना इस्पितळातून हलविणार

१२० आधारहीन मनोरुग्णांना इस्पितळातून हलविणार

पणजी : बांबोळी येथील मानसोपचार इस्पितळ संस्थेत १२० ‘मनोरुग्ण’ आधारहीन आहेत. ते आजारातून बरे झालेत; पण त्यांच्या नातेवाईकांचा ठावठिकाणा नाही. अशा रुग्णांना इस्पितळातून हलवून त्यांना
चिंबल येथील शासकीय आश्रमात ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या शुक्रवार दि. १७ रोजी झालेल्या
बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथील मंत्रालयात ही बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी निर्णयांची माहिती दिली. (पान २ वर)

Web Title: 120 base-minded psychiatrists will be moved from the hospital