शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

फातर्पातील बोंबडामळ येथे आणखी 10 पॉझिटिव्ह; भीतीमुळे लोकांच्या तपासणीसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:41 PM

आंबेली येथे लग्नाची मिठाई करण्यासाठी गेलेल्या  या वाडय़ावरील काही महिलांना आंबेलीत या रोगाची लागण झाली होती.

कुंकळ्ळी : कोरोनाचा गोव्यातील नवीन हॉटस्पॉट होऊ शकणाऱ्या फातर्पा येथील बोंबडामळ या भागात बुधवारी आणखी दहा नवीन रुग्ण आढळल्याने या भागातील एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. या पाश्र्वभूमीवर या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने तपासणी करून घेण्यासाठी लोकांच्या बाळ्ळी आरोग्य केंद्रावर लोकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.

आंबेली येथे लग्नाची मिठाई करण्यासाठी गेलेल्या  या वाडय़ावरील काही महिलांना आंबेलीत या रोगाची लागण झाली होती. त्यानंतर संपूर्ण वाडय़ावर हा प्रसार सुरू झाला.  मंगळवारपासून हे रुग्ण वाढू लागले आहेत.

कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस हे कोरोनाबाधित झाल्यामुळेही कुंकळ्ळी आणि बाळ्ळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची स्थिती समजून घेण्यासाठी डायस हे बाळ्ळी परिसरात फिरले होते. ते पंच सदस्यांनाही भेटले होते. त्यामुळे पंच सदस्यांनीही बाळ्ळी केंद्रावर येऊन स्वत:ची चाचणी करून घेतली.

आमदार डायस यांच्या कुटुंबियांची आणि कार्यालयीन कर्मचा:यांची बुधवारी तपासणी करण्यात आली असून त्यांच्या जवळच्या कार्यकत्र्यांचीही तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जॉर्जिना गामा यांनी दिली. आज गुरुवारी त्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे.

कंटेन्मेंट झोन करण्याची तयारी

फातर्पा येथील बोमडामळ आणि आम्यामळ ता दोन वाडय़ावर मोठय़ा प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आल्याने हे दोन्ही वाडे कंटेन्मेंट झोन करण्यासाठी मागणी होत आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी केपेचे प्रभारी मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी पाहणी केली. या संबंधीचा अहवाल आपण जिल्हाधिका:यांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पंच सदस्यांनी हे वाडे  बंद करावेत अशी मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा