सिंधुदुर्गनगरी दि. २७ : तब्बल ३७ वषार्पूर्वी पर्यावरण संवर्धनाचे व्रत घेऊन घराबाहेर पडलेले तीन ध्येयवेडे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. भारतासह ११ देशांत साडेतीन लाख किलोमीटरची पायपीट करीत या ध्येयवेड्यांनी साडेनऊ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. अवध बिह ...