येथे वखार महामंडळाचे ७ हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे. मात्र, काही नजीकच्या राईस मिलर्सला खासगी गोदाम देण्यात आले. यावर देखरेख ठेवण्यासाठी नवेगावबांध येथील गोदामपालाची नियुक्ती करण्यात आली आहे. हाच गोदामपाल नवेगावबांध येथील गोदामसुद्धा सांभाळतो. ...
नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घ ...
शहरातील कचराकोंडी सुटत नसल्याचा राग सोमवारी नगरसेविकेने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकून व्यक्त केला. तसेच आरोग्य विभागाच्या कक्षाला कुलूप लाऊन यंत्रणेचा निषेध नोंदवत त्याच ठिकाणी ठिय्या दिला. ...
सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. ...
राज्यात सध्या कोरोना पुन्हा फोफावत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यातही बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातही कोरोना आपले हायपाय पसरत असल्याचे दिसत आहे. अशात मात्र मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात १२ बाधितांची भर पडली असून यामध्ये ग ...
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. आणीबाणी 1977 मध्येच संपुष्टात आली, पण मानसिकता कायम आहे. ...