जि.प. शाळेचा परिसर जलयम :

By Admin | Updated: May 16, 2015 01:57 IST2015-05-16T01:57:06+5:302015-05-16T01:57:06+5:30

गडचिरोली शहरात शुक्रवारी दुपारपासून संततधार पाऊस झाल्याने शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.

Zip School campus Jallam: | जि.प. शाळेचा परिसर जलयम :

जि.प. शाळेचा परिसर जलयम :

गडचिरोली शहरात शुक्रवारी दुपारपासून संततधार पाऊस झाल्याने शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद शासकीय शाळेच्या परिसरात पाणी घुसल्याने हा परिसर जलमय झाला होता. नाल्याही बुजून असल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते.

Web Title: Zip School campus Jallam:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.