जिल्हा परिषदेतील कारला आग :

By Admin | Updated: April 7, 2017 01:10 IST2017-04-07T01:10:13+5:302017-04-07T01:10:13+5:30

चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील परिमल सरकार यांच्या मालकीच्या एमएच १० एजी ३२१३

Zilla Parishad carla fire: | जिल्हा परिषदेतील कारला आग :

जिल्हा परिषदेतील कारला आग :

जिल्हा परिषदेतील कारला आग : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील परिमल सरकार यांच्या मालकीच्या एमएच १० एजी ३२१३ क्रमांकाच्या कारला जिल्हा परिषदेच्या आवारात गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली. विशेष म्हणजे, बुधवारीही न्यायालय परिसरात कार आग लागली होती.

Web Title: Zilla Parishad carla fire:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.