शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे आमरण उपोषण

By admin | Updated: May 3, 2016 01:47 IST

भामरागड तालुक्यातील अवैध देशी, विदेशी दारू बंदी करण्यात यावी, ब्राह्मणपल्ली, भामरागड, कोठी येथे जल उपसा

भामरागड : भामरागड तालुक्यातील अवैध देशी, विदेशी दारू बंदी करण्यात यावी, ब्राह्मणपल्ली, भामरागड, कोठी येथे जल उपसा केंद्र सुरू करावे, भामरागडला पर्यटन क्षेत्र घोषीत करावे, आदीसह विविध मागण्यांना घेऊन भामरागडच्या नगर पंचायत कार्यालयासमोर महिलांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान भामरागडचे नायब तहसीलदार डोंगरे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सदर मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविल्या आहे. त्याचे निराकरण होईल, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी सदर आमरण उपोषण दोन तासातच मागे घेतले. आमरण उपोषणाला भारती इष्टाम, सपणा रामटेके, रमाबाई टेंभुर्णे, शेला यम्पलवार, दिनेश मडावी आदी बेसले होते. यापूर्वी महिलांच्या शिष्टमंडळाने भामरागडच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन २ मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान नायब तहसीलदार स्वामी डोंगरे यांनी उपोषणकर्त्या महिलांना लिंबूपाणी पाजून उपोषण मागे घ्यायला लावले. यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बनकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद महागळे, नैताम, न.प. मुख्याधिकारी परसे, अनुप घाटे आदी उपस्थित होते. भामरागडच्या या महिलांनी दारू विक्रीच्या प्रश्नांवर यापूर्वीही आंदोलने केली होती. (तालुका प्रतिनिधी)