विजयाचा जल्लोष :
By Admin | Updated: February 25, 2017 01:21 IST2017-02-25T01:21:09+5:302017-02-25T01:21:09+5:30
कोरची तालुक्यात यंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले. जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या.

विजयाचा जल्लोष :
विजयाचा जल्लोष : कोरची तालुक्यात यंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले. जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. येथे काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला. तर आरमोरी तालुक्यात वैरागड-मानापूर जिल्हा परिषद क्षेत्राची जागा भारतीय जनता पक्षाच्या संपतराव आळे यांनी जिंकली. त्यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.