‘लकी ड्रॉ’तील विजेत्यांचा बक्षिसांनी गौरव
By Admin | Updated: February 29, 2016 00:55 IST2016-02-29T00:55:30+5:302016-02-29T00:55:30+5:30
लोकमत सखी मंच शाखा आरमोरीच्या वतीने प्रथम २० सदस्य नोंदणीतून सखींचा...

‘लकी ड्रॉ’तील विजेत्यांचा बक्षिसांनी गौरव
लोकमत सखी मंच शाखा आरमोरीच्या वतीने प्रथम २० सदस्य नोंदणीतून सखींचा ‘लकी ड्रॉ’ शुक्रवारी काढण्यात आला. यात माधुरी चिलबुले विजयी ठरल्याने त्यांची नेत्रचिकित्सा करून चष्मा बक्षीस देण्यात आला. तसेच प्रथम ५० सखी सदस्य नोंदणीतून काढण्यात आलेल्या ‘लकी ड्रॉ’मध्ये मीना खरवडे विजेत्या ठरल्या. त्यांना एसव्हीएस फॅशन कलेक्शनतर्फे प्रशांत मोटवानी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी सुनीता तागवान व सखी हजर होत्या.