विजेतीला बक्षीस
By Admin | Updated: October 6, 2015 02:00 IST2015-10-06T02:00:22+5:302015-10-06T02:00:22+5:30
लोकमत बाल विकास मंच गडचिरोलीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त पोलीस ठाण्याच्या सहकार्याने

विजेतीला बक्षीस
विजेतीला बक्षीस : लोकमत बाल विकास मंच गडचिरोलीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त पोलीस ठाण्याच्या सहकार्याने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्राथमिक गटातून स्कूल आॅफ स्कॉलर्सची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी श्रावस्ती चंदू रामटेके हिने प्रथम क्रमांक पटकाविला. सोमवारी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव माळी, पूनम गोरे उपस्थित होत्या.