शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीचा संपूर्ण विकास करणार

By admin | Updated: January 10, 2016 01:39 IST

चामोर्शी शहराचा विकास करण्यासाठीच जनतेने आम्हाला संधी दिली आहे. शहराचा संपूर्ण विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे.

चामोर्शी : चामोर्शी शहराचा विकास करण्यासाठीच जनतेने आम्हाला संधी दिली आहे. शहराचा संपूर्ण विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. नगराध्यक्ष म्हणून या कामात आपण कुठेही कमी पडणार नाही. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शासनाच्या योजना राबवू तसेच चवडेश्वरी मंदिर हे शहराचे दैवत असून मंदिराच्या तसेच इतर धार्मिक स्थळांच्याही विकासासाठीही प्रयत्न करू, असे प्रतिपादन चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री पंकज वायलालवार यांनी केले. येथील चवडेश्वरी मंदिर देवस्थानच्या वतीने सर्व नगसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.चे माजी उपसभापती अशोक तिवारी होते. उद्घाटन पोलीस निरिक्षक किरण अवचार यांच्या हस्ते झाले. देवस्थानच्या वतीने नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, सभापती विजय शातलवार, सुमेध तुरे, नगरसेवक प्रशांत एगलोपवार, शामराव लटारे, विजय गेडाम, अविनाश चौधरी, सुनिता धोडरे, प्रज्ञा उराडे, कविता किरमे, मंदा सरपे, रोशनी वरघंटे, मंजुषा रॉय, मिनल पालारपवार, स्वीकृत सदस्य वैभव भिवापुरे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुमेध तुरे, रोशनी वरघंटे, उपाध्यक्ष राहूल नैताम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला केशव आंबटवार, प्रदीप येलावार, गंगाधर कोेंडुकवार, अनिल येलावार, किशोर कोत्तावार, दिवाकर झलके, मोरेश्वर चलकलवार उपस्थित होते. प्रास्ताविक महेश येलावार तर संचालन व आभार अमर येलावार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)