पक्ष्यांच्या पाणपोईला पाणी पुरवठा :
By Admin | Updated: May 12, 2015 01:07 IST2015-05-12T01:07:33+5:302015-05-12T01:07:33+5:30
अहेरी येथील अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने दरवर्षी पक्ष्यांची पाण्यासाठी आबाळ

पक्ष्यांच्या पाणपोईला पाणी पुरवठा :
पक्ष्यांच्या पाणपोईला पाणी पुरवठा : अहेरी येथील अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने दरवर्षी पक्ष्यांची पाण्यासाठी आबाळ होऊ नये म्हणून झाडांवर पाणपोई लावली जाते. त्याला बच्चेकंपनीच्या माध्यमातून नियमित पाणी पुरवठा करण्यात येत आहे.