शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:15 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : भूजल विभागाचे अधिकारी आष्टीत दाखल

ऑनलाईन लोकमतआष्टी : येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी पाणी व्यवस्था करण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांना आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.मागील एक महिन्यापासून आष्टी रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नोवाईकांना पिण्यासाठी तसेच बाह्य कामाच्या वापरासाठी पाणी मिळत नव्हते. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेत, ग्रामीण रुग्णालयातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाºयांना आष्टीत पाठविले व येथे बोअरवेल खोदण्याचे निर्देश दिले.भूजल विभागाच्या अधिकारी आष्टीच्या रुग्णालयाला भेट देऊन परिसरातील गोची पाणी केली. बोअरवेलसाठी रुग्णालयाच्या पढील भागात जागा निश्चित करून त्या ठिकाण्ीा बोअरवेल खादण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आष्टीच्या रुग्णालय परिसरात यापूर्वी तीन ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आले. मात्र तिन्ही ठिकाणी पाणी लागले नाही. त्यामुळे रुग्णालयात पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर झाली. मात्र आता जिल्हाधिकारी सिंह यांनी दखल घेतल्याने ही समस्या मार्गी लागणार आहे. लोकमतने पाणीटंचाईबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने रुग्णालयात अतिरिक्त नळ कनेक्शन दिले. त्यामुळे रुग्णांना पाण्याची सुविधा होईल, अशी आशा वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. बोअरवेल खोदताना तसेच जागेची पाहणी करताना भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात सभोवतालच्या ३० ते ४० गावातील रुग्ण दररोज औषधोपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना येथे सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे.गडचिरोलीतील समस्या सुटणारमागील १५ दिवसांपासून जिल्हा सामान्य रूग्णालयात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अधिकारी व मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. पाणी टंचाईची समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी रूग्णालयात बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, न.प.च्या अधिकाºयांची बैठक पार पडली. जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने रुग्णालयातील पाणी समस्या मार्गी लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी