जलविहार :
By Admin | Updated: May 4, 2015 01:39 IST2015-05-04T01:39:14+5:302015-05-04T01:39:14+5:30
उन्हाळ्याच्या काहिलीने त्रस्त झालेली म्हैस निवांतपणे बसून थंड्या पाण्याचा आस्वाद घेत आहे.

जलविहार :
ग्लोरी आॅफ आलापल्लीच्या तलावात उन्हाळ्याच्या काहिलीने त्रस्त झालेली म्हैस निवांतपणे बसून थंड्या पाण्याचा आस्वाद घेत आहे. तर याच पाण्यात भूकेने व्याकूळ झालेले बगळे म्हशीचा आधार घेत आपले भक्ष्य शोधताहेत. या तलावात दर दिवशी दुपारच्या सुमारास शेकडो बगळे जमा होतात. हे दृश्य येणाऱ्या-जाणाऱ्यांचे मन मोहून टाकते.