वणव्याने राखरांगोळी :
By Admin | Updated: April 9, 2016 00:41 IST2016-04-09T00:41:06+5:302016-04-09T00:41:06+5:30
भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगाव जंगल परिसरात मागील दोन दिवसांपासून वणवा लागल्याने जंगलातील नवीन पालवी, वनौषधी, वनोपजांची राखरांगोळी होत आहे.

वणव्याने राखरांगोळी :
वणव्याने राखरांगोळी : भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगाव जंगल परिसरात मागील दोन दिवसांपासून वणवा लागल्याने जंगलातील नवीन पालवी, वनौषधी, वनोपजांची राखरांगोळी होत आहे. जंगलात अनेक ठिकाणी धूर व ज्वालांचे लोट असतांनाही वनाचे रक्षणकर्ते वणव्याचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दिवसेंदिवस वणवा पसरतच असल्याने मौल्यवान वनोपज जळून खाक होत आहे.