शहिदांच्या दालनाला पोलीस महासंचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 01:40 IST2016-08-10T01:40:57+5:302016-08-10T01:40:57+5:30
गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या अधिकारी, ....

शहिदांच्या दालनाला पोलीस महासंचालकांची भेट
शहिदांच्या दालनाला पोलीस महासंचालकांची भेट : गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या छायाचित्रांचे दालन तयार करण्यात आले आहे. या दालनाला रविवारी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी भेट देऊन शहिदांना आदरांजली वाहिली. शहीद कुटुंबातील सदस्यांशीही त्यांनी चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.