प्राणहिता नदीचे विहंगम पात्र :
By Admin | Updated: November 29, 2015 02:22 IST2015-11-29T02:22:04+5:302015-11-29T02:22:04+5:30
सिरोंचाजवळील धर्मपुरी घाटावरून प्राणहिता नदीच्या पात्रातून तेलंगणा राज्यात नावेच्या माध्यमातून प्रवाशांची ने-आण केली जाते.

प्राणहिता नदीचे विहंगम पात्र :
प्राणहिता नदीचे विहंगम पात्र : सिरोंचाजवळील धर्मपुरी घाटावरून प्राणहिता नदीच्या पात्रातून तेलंगणा राज्यात नावेच्या माध्यमातून प्रवाशांची ने-आण केली जाते. प्रवाशांसाठी सजविलेली बोट व पाण्याने विस्तारलेले प्राणहिता नदीचे पात्र या ठिकाणी येणाऱ्यांच्या डोेळ्यांचे पारणे पिटते.